‘S’ घटक समजून घ्या

Common Signs / Symptoms of Arthritis

‘S’ घटक समजून घ्या

संधिवाताची सामान्य चिन्हे / लक्षणे –

  • Stiffness (ताठरपणा) : सकाळच्या वेळी 30 मिनिटांपेक्षा अधिक काळ टिकणारा ताठरपणा.
  • Swelling (सूज): एका अथवा एकाहून अधिक सांध्यांवर, विशेषतः हाताच्या सांध्यांवर सतत सूज असणे.
  • Squeezing (दाबल्यावर वेदना होणे): सांधे दाबल्यावर असह्य वेदना होणे.