लुपस चाचणी घ्या

लुपस चाचणी घ्या

“लुपसचा परिणाम सामान्यत: त्वचा आणि सांध्यांवर होतो, परंतु काही वेळा हृदय आणि मूत्रपिंडासारख्या अवयवांवरही त्याचा प्रभाव पडू शकतो. असे झाल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.”

  • तुम्हाला ३ महिन्यांहून अधिक काळासाठी सांधेदुखी अथवा सांध्यांवर सूज आहे का?
  • थंडीमध्ये तुमच्या हाताची अथवा पायाची बोटे निस्तेज, बधिर होतात अथवा आखडून जातात का?
  • तुम्हाला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळासाठी तोंड आले आहे अथवा तोंडात फोड आले आहेत का?
  • तुमचा ब्लड काऊंट कमी झाला आहे का? (अॅनिमिया, पांढर्‍या पेशी कमी होणे अथवा प्लेटलेट संख्या कमी होणे)
  • तुमच्या चेहऱ्यावर फुलपाखराच्या आकारात लालसर पुरळ येते का?
  • तुम्हाला पुन्हा पुन्हा ताप येतो का?
  • उन्हामध्ये गेल्यामुळे पुरळ उठण्याइतकी तुमची त्वचा संवेदनशील झाली आहे का?
  • तुम्हाला अनेक दिवसांपासून श्वास घेताना छातीत दुखण्याचा त्रास होतो का? 
  • तुमच्या लघवीवाटे प्रोटिन्स जात आहेत का?
  • ६ ते ८ तास शांत झोप झाल्यानंतरही अति थकवा / शीण वाटणे हे अनेक दिवस किंवा आठवडे होत आहे का? 
  • तुम्हाला कधी अचानक फेफरे / आकडी आली आहे का?

Skin Rashes

Lupus/sle Treatment in Pune

Lupus Symptoms