गॅलरी

आयएमए पुणे येथे संधिवाताच्या विविध पैलूंविषयी संपूर्ण दिवसाचे चर्चासत्र उत्तमरीत्या पार पडले. सर्वांनी दिलेला भरभरून प्रतिसाद भारावून टाकणारा होता.
२ आणि ३ डिसेंबर २०१७ रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह, सातारा रोड, पुणे येथे पार पडलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन, वार्षिक परिषद - 'मल्टीकॉन' मधील 'इंटरॅक्टिव्ह रुमॅटोलॉजी वर्कशॉप'. सर्व विशेषज्ञ तसेच जनरल प्रॅक्टीशनर्ससाठी 'मल्टिकॉन कॉन्फरन्स 2017' हा एक अनोखा व विशेष अनुभव ठरला.
२५ मार्च २०१८ रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे 'आयएमए पुणे फायनान्शियल डायरी २०१८-१९' प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने "How to Interpret Rheumatology tests" या विषयावर 'सीएमई'चे आयोजन करण्यात आले.