अध्यापनाचा अनुभव

अध्यापनाचा अनुभव

  • कोलकाता येथे डिसेंबर २०१३ मध्ये ‘MSK Imaging at IRACON’ वर कार्यशाळेचे संचालन.
  • BSR basic MSK Ultrasound course 2012 येथे शिक्षक म्हणून कार्य केले व University of Essex मध्ये ‘Introduction to MSK Ultrasound for Physiotherapists’ मॉड्यूल २०११ चे नेतृत्व.
  • साऊथएंड हॉस्पिटल एनएचएस २०११ मधील जनरल प्रॅक्टीशनर्सना ‘Joint Injection Course’ चे प्रशिक्षण.
  • BSR च्या mock Specialty Certificate Examination in Rheumatology questions 2011 उपक्रमासाठी योगदान.
  • Teaching Programme for overseas medical students- व्हिप्स क्रॉस हॉस्पिटलमध्ये बेडसाईड आणि औपचारिक प्रशिक्षण.

Rheumatology teaching for undergraduate medical students रॉयल फ्री हॉस्पिटल आणि युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन हॉस्पिटल २००९.